TRP पडला अन् 'ठरलं तर मग'मध्ये मोठी उलथापालथ; मालिकेत आणला सगळ्यात मोठा ट्विस्ट, प्रोमो व्हायरल

THARLA TAR MAG SHOCKING TWIST: छोट्या पडद्यावर सगळ्यात गाजणारी मालिका 'ठरलं तर मग' मध्ये आता सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे.
THARLA TAR MAG NEW TWIST

THARLA TAR MAG NEW TWIST

ESAKAL

Updated on

'ठरलं तर मग' मालिका छोट्या पडद्यावरील सगळ्यात गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने तीन वर्ष टीआरपीमध्ये स्वतःचं पहिलं स्थान अढळ ठेवलंय. मालिकेतील सायली आणि अर्जुनदेखील प्रेक्षकांचे आवडते आहेत. मात्र गेले काही आठवडे मालिकेचा टीआरपी घसरलाय त्यामुळे आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. मेकर्स मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत. आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय. जो पाहून प्रेक्षक खुश झालेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com