TVR मध्ये मोठा बदल; तीन नंबरची मालिका ठरली महाराष्ट्राची नंबर १ मालिका! तर २ नंबरची थेट ६व्या क्रमांकावर, वाचा यादी

Marathi Serial TVR List: छोट्या पडद्यावरील मालिकांचा या आठवड्याचा टीव्हीआर आता समोर आलाय. या आठवड्यातही 'ठरलं तर मग' मागे आहे.
marathi serial trp
marathi serial trp esakal
Updated on

छोट्या पडद्यावर पाच मराठी वाहिन्यांमध्ये टीव्हीआर आणि टीआरपीसाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळते. आता या आठवड्यात कलर्स मराठीचे नंबर कमी झाल्याने कलर्स वाहिनी पाचव्या स्थानावरून घसरून सहाव्या स्थानावर गेली तर सन मराठीने थेट चौथ्या स्थानावर झेप घेतलीये. अशात आता झी मराठी आणि स्टार प्रवाह यांच्यात चुरस पाहायला मिळतेय. मात्र गेल्या दोन आठवड्यात स्टार प्रवाहवरील मालिकांच्या टीआरपीमध्येही मोठा बदल पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांवर असलेल्या मालिकेने थेट पहिल्या स्थानावर झेप घेतलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com