
ती एक सामान्य मुलगी होती जिचं आयुष्य मलेशियाच्या रस्त्यांपुरतं मर्यादित होतं. कॉलेज, मित्र, स्वप्ने आणि सोशल मीडिया, सर्व काही अगदी तसंच चालू होतं जसं कोणत्याही तरुणीच्या आयुष्यात असतं. पण एके दिवशी एका अज्ञात व्यक्तीने तिचं लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव ताहिर होतं. ऑनलाइन चॅटिंगने मैत्रीचं रूप घेतलं आणि नंतर त्या मैत्रीला एका नात्याचे रंग मिळाले. जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट' चित्रपटात त्याच मुलीची कहाणी दाखवण्यात आली आहे. वाचा उजमाबद्दल.