अभिनेता विक्रांत मेस्सीची मुख्य भूमिका असलेला द साबरमती रिपोर्ट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. हा सिनेमा गुजरातच्या गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरना यांनी केलं आहे. एकता कपूर, शोभा कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली.