
बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री असो, असे अनेक कपल आहेत जे लग्नापूर्वी लिव्ह इनमध्ये राहिलेत आणि काही वर्षांनी लग्नबंधनात अडकलेत. अनेक कलाकार लिव्ह इन मध्ये राहून एकमेकांना समजून घेऊन मगच लग्नाचा निर्णय घेतात. असेही अनेक कलाकार आहेत ज्यांच्या वयात खूप अंतर आहे. काही जोड्यांमध्ये अभिनेत्री या अभिनेत्यांहून वयाने मोठ्या असतात. बॉलिवूडमध्ये अशीच एक लोकप्रिय जोडी आहे जे गेले ९ वर्ष लिव्ह इन मध्ये राहतायत. त्यांच्या वयात तब्बल १८ वर्षांचं अंतर आहे.