
संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या. या चित्रपटात अभिनेता वैभव तत्ववादी याने चिमाजीराव ही भूमिका साकारली होती. या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. त्याचा अभिनय पाहून भल्याभल्यांना घाम फुटला होता. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का की या भूमिकेसाठी आणखी एका मराठी अभिनेत्याने ऑडिशन दिली होती. मात्र त्याला रिजेक्ट करण्यात आलं. कोण होता हा अभिनेता?