दोन बहिणी, दोन मालिका, झी मराठीच्या 'या' नायिका आहेत सख्ख्या बहिणी; गाजवतायत टीव्ही इंडस्ट्री, तुम्ही ओळखल्या का?

ZEE MARATHI ACTRESSED ARE REAL SISTERS: छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या 'या' दोन अभिनेत्री सख्ख्या बहिणी आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल ठाऊक होतं का?
popullar sisters on zee marathi

popullar sisters on zee marathi

ESAKAL

Updated on

मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही अनेक नेपोकिड्स पाहिले असतील. यातील काही हिट झालेत तर काही फ्लॉप. काही प्रेक्षकांवर आपली जादू उमटवू शकले तर काहींना प्रेक्षकांनी नाकारलं. मात्र इंडस्ट्रीमध्ये असेही काही कलाकार आहेत जे एकमेकांचे नातेवाईक आहेत. मराठी मालिकाविश्वात अशी एक सख्ख्या बहिणीची जोडी आहे ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. प्रेक्षक त्या दोघींच्याही अभिनयाचं कौतुक करतात. मात्र अनेक प्रेक्षकांना ठाऊकच नाही की त्या सख्ख्या बहिणी आहेत. सध्या त्या दोघीही झी मराठी वाहिनीवर काम करताना दिसतायत. कोण आहेत त्या?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com