बॉलिवूडमध्ये मोठ्या चित्रपटांसाठी कलाकारांची निवड हा चर्चेचा विषय असतो. 'आशिकी ३' या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी अभिनेत्री त्रिप्ती डिमरीचे नाव चर्चेत होते. मात्र, निर्मात्यांनी तिची निवड न करता दुसऱ्या अभिनेत्रीला प्राधान्य दिल्याची माहिती समोर आली आहे.