एकतर तुम्ही मरणार किंवा... 'तुला जपणार आहे' फेम अभिनेत्याचा हात पाहून गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

TULA JAPNAR AAHE ACTOR REAL STOEY: 'तुला जपणार आहे' या मालिकेतील अभिनेत्याबद्दल गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती.
milind phatak

milind phatak

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुला जपणार आहे' प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत. यातील मीरा आणि अथर्वंची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. मात्र या मालिकेतून झी मराठीचे एक जुने अभिनेते प्रेक्षकांच्या भेटीला आलेत ते म्हणजे मिलिंद फाटक. 'तुला जपणार आहे' या मालिकेत ते अर्थवच्या वडिलांची म्हणजे अभिनेता नीरज गोस्वामीच्या ऑनस्क्रीन वडिलांची भूमिका साकारत आहेत. मिलिंद यांनी आजवर अनेक नाटक, सिनेमे आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. आता मिलिंद यांनी त्यांच्याबद्दलची एक खरी झालेली भविष्यवाणी सांगितलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com