शूटिंग पूर्ण करूनच जायचं... टीव्ही अभिनेत्याला निर्मात्यांकडून जबर मारहाण; सेटवर धक्कादायक प्रकार

TV Actor Shaan Mishra Got Assaulted by Producer: मालिकेच्या सेटवर टीव्ही अभिनेत्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्याने पोलिसात तक्रार देखील दाखल केलीये.
shaan mishra
shaan mishra esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी कार्यक्रम 'जय माँ लक्ष्मी'च्या सेटवर निर्मात्यांनी अभिनेत्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. निर्मात्यांकडून मारहाण झाल्याने या अभिनेत्याने पोलिसात तक्रार दाखल केलीये. अभिनेता शान मिश्रा याला 'जय माँ लक्ष्मी' या सेटवर निर्मात्यांनी जबर मारहाण केलीये. सेटवर झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर पुढे भांडणात आणि मारामारीत झालंय. त्यानंतर अभिनेत्याला मारहाण करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com