दोनदा सहन केलं घटस्फोटाचं दुःख, आता कृष्णभक्तीत सगळं विसरली मराठी अभिनेत्री; वृंदावनात झाली शिफ्ट, म्हणते, मला करमत नाही...'

MARATHI ACTRESS FIND SOLACE IN VRUNDAVAN : छोट्या पडद्यावरून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आता कृष्णभक्तीत रमलीये.
sneha wagh
sneha waghESAKAL
Updated on

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या वृंदावनला गेल्या आणि तिथेच आपलं देहभान विसरून कृष्णभक्तीत तल्लीन झाल्या. या अभिनेत्रींनी कायमची मायानगरी सोडली आणि वृंदावनमध्ये शिफ्ट झाल्या. या अभिनेत्रींनीं इंडस्ट्रीला देखील रामराम ठोकला. आता या अभिनेत्रींच्या यादीत एका मराठी अभिनेत्रीचं नाव देखील घ्यावं लागेल. ही अभिनेत्री सगळं विसरून वृंदावनात रमलीये. आता मला मुंबईत करमत नाही असं म्हणत ती कृष्णभक्तीत रमलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com