उगीच मारायचे, चिमटे काढायचे... लक्ष्मीकांत बेर्डेंच्या 'त्या' स्वभावाबद्दल उदय टिकेकरांचा खुलासा; 'शुभमंगल सावधान'च्या सेटवर काय घडायचं?

Uday Tikekar Reveals Laxmikant Berde Funny Behaviour On Shubhmangal Savdhan Film Set: लोकप्रिय अभिनेते उदय टिकेकर यांनी त्यांच्या 'शुभमंगल सावधान' या चित्रपटाची आठवण सांगितली आहे जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ सेटवर त्यांना त्रास द्यायचे.
uday tikekar on laxmikant berde

uday tikekar on laxmikant berde

esakal

Updated on: 

आपल्या अभिनयाने छोट्या आणि मोठ्या पडद्यावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते उदय टिकेकर सध्या त्यांच्या 'महाराष्ट्र एप्सटिन फाइल्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी अनेक मराठी सिनेमात आणि मालिकांमध्ये काम केलं. त्यांचं 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील बाबाजी लक्ष असुद्या हा डायलॉग चांगलाच गाजलेला. उदय यांनी मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलंय. त्यात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेते अशोक सराफदेखील आहेत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उदय यांनी त्यांच्या 'शुभमंगल सावधान' सिनेमाची आठवण सांगितलीये जेव्हा ते दोघेही उदय यांना मुद्दाम सतवायचे.

Loading content, please wait...