

Rajani Ki Barat Movie Review
esakal
Entertainment News : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोठमोठी स्टारकास्ट, भव्य-दिव्य मांडणी तसेच चित्तथरारक अॅक्शन अशा चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी छोट्या छोट्या शहरांतील आणि गावाकडच्या कथांचंदेखील नेहमीच एक वेगळं स्थान राहिलं आहे. अशा कथांमधून त्या भागातील संस्कृती, परंपरा, नातीगोती आणि संघर्ष प्रेक्षकांसमोर मांडले जात आहेत.