नवे-जुने मराठी चित्रपट आणि वेबसीरिज एकाच OTTवर; ‘८ वाजून १३ मिनिटे’ ते ‘कैरी’पर्यंत पाहा काय खास

MARATHI MOVIES ON OTT: ऑगस्टमध्ये अल्ट्रा झकासवर पाहता येणार मराठी सिनेमे आणि वेबसीरिज; ‘बाई ग’पासून ‘रहस्यम’पर्यंत मनोरंजनाची मेजवानी.
marathi ott

marathi ott

ESAKAL 

Updated on

मराठी सिनेमाची खरी ताकद त्यांच्या कथेत आहे. वेगवेगळे विषय, लक्षवेधी कथानकं आणि दमदार अभिनयामुळे मराठी कंटेंटने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता जुने आणि नवे मराठी चित्रपट तसेच वेबसीरिज अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर एकाच ठिकाणी पाहता येतील. यातील काही कलाकृती कदाचित तुम्ही याआधी पाहिल्या नसतील. त्यामुळे या ऑगस्टमध्ये कॉमेडी, सस्पेन्स, कौटुंबिक नाती आणि भावनिक कथांचा खास अनुभव ओटीटीवर घेता येणार आहे. या यादीत कोणते चित्रपट आणि वेबसीरिज आहेत, जाणून घेऊया…

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com