तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

UMESH KAMAT ON SETTLING IN ABROAD: अभिनेता उमेश कामत याने आपल्याला परदेशात जाऊन तिथेच स्थायिक व्हायची मुळीच इच्छा नाही असं म्हटलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
UMESH KAMAT PRIYA BAPAT

UMESH KAMAT PRIYA BAPAT

ESAKAL

Updated on

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी मराठमोळी जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. या जोडीने प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने प्रेम करायला शिकवलं. ही जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. यापूर्वी प्रिया आणि उमेश अनेक नाटक, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये एकत्र दिसले. आता ३१ मार्च रोजी त्यांची 'हे काय नवीन' ही वेबसीरिज झी ५ वर प्रदर्शित झालीये. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत उमेशने केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक भारतीय व्यक्तींना परदेशात जाऊन स्थायिक होण्याची इच्छा असते. मात्र उमेशने याउलट इच्छा व्यक्त केलीये. आपण कधीही भारत विशेषतः मुंबई सोडून जाऊ इच्छित नाही असं तो म्हणालाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com