
Entertainment News : नववर्ष २०२५ चित्रपटप्रेमींसाठी खूप खास ठरणार आहे. जानेवारी महिन्यात बॉलीवूडपासून दक्षिणेतल्या चित्रपटांपर्यंत अनेक मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अक्षय कुमार, कंगना रणौत, आणि रामचरण यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांनी हा महिना गाजणार आहे. पाहूया या महिन्यात रिलीज होणाऱ्या प्रमुख चित्रपटांची यादी: