घटस्फोटाला २ वर्ष होत नाहीत तोच उर्मिला मातोंडकरचा पती मोहसीन पुन्हा अडकला लग्नबंधनात; शेअर केला तो फोटो

URMILA MATONDKAR HUSBAND SECOND MARRIAGE: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या पटीने नुकतंच दुसरं लग्न केलं आहे. हे ऐकल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.
MUMBAI PUNE MUMBAI BEHIND THE SCENE

MUMBAI PUNE MUMBAI BEHIND THE SCENE

ESAKAL

Updated on

'रंगीला','भूत','खूबसूरत' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आजही प्रेक्षकांची आवडती आहे. वयाच्या ५१ व्या वर्षीही ती अत्यंत फिट आहे. सोबत ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. मात्र उर्मिलाचं वैयक्तिक आयुष्य प्रचंड गाजलं. तिचं लग्न असेल किंवा घटस्फोट, सगळ्यांचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. मात्र आता पुन्हा एकदा उर्मिला तिच्या पतीमुळेच सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे उर्मिलाच्या पतीने केलेलं दुसरं लग्न. सोशल मीडियावर त्याच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com