
Tabla maestro Ustad Zakir Hussain passes away at 73 in US
प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार झाकीर हुसेन यांचे रविवार, दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी अमेरिकेत निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय ७३ वर्षे होतं. हृदयाशी संबंधित आजारामुळे हुसेन यांना अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.