UTTAR DA PUTTAR
esakal
ANNU KAPOOR SCIENCE VS VASTU FILM: अभिनेते अन्नू कपूर यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरआपले अभिनयकौशल्य सिद्ध केले आहे. अंताक्षरीसारख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून गायन आणि सूत्रसंचालक अशी दुहेरी छाप त्यांनी पाडली आहे. 'विक्की डोनर' आणि 'ड्रीम गर्ल' यासारख्या चित्रपटांतील त्यांच्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली आहे. प्रत्येक शैलीमध्ये त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे.