'वचन दिले तू मला' नाही, तर 'ही' मालिका झाली दुपारी शिफ्ट; पुन्हा मालिकांच्या वेळा बदलल्या, प्रेक्षक म्हणतात- चाललंय तरी काय ?

STAR PRAVAH SERIAL TIME CHANGE: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या वेळेत पुन्हा एकदा बदल झालाय. स्टार प्रवाहने वेळ बदलल्याने प्रेक्षक भडकले आहेत.
star pravah serial timing change

star pravah serial timing change

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. त्यात गेल्या काही दिवसात काही नवींन मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आता आणखी नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र त्यास्तही काही जुन्या मालिका बंद करण्यात येतायत तर काही मालिकांची वेळ बदलण्यात येतेय. आता स्टार प्रवाहने देखील त्याच्या काही मालिकांची वेळ बदललीये. यापूर्वी नव्या मालिकेसाठी 'वचन दिले तू मला' या मालिकेची वेळ बदलण्यात येणार होती. मात्र आता दोन मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com