त्यांना दाखवायचं असतं आम्ही फारच काम करतो... वंदना गुप्तेंचा आस्ताद काळे, स्वप्नील जोशीवर निशाणा? म्हणाल्या- ही आजची मुलं...

Vandana Gupte On Aastad Kale & Swapnil Joshi: चालू नाटकात काहीतरी व्यत्यय आला म्हणून नाटक थांबवायची गरज असते का यावर अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी स्पष्ट मत मांडलंय.
vandana gupte

vandana gupte

esakal

Updated on

लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळे याने काही महिन्यांपूर्वी चालू नाटकात एका प्रेक्षकाचा फोन वाजल्याने प्रयोग थांबवला होता. त्याने प्रेक्षकाला सुनावलं होतं. तर अभिनेता स्वप्नील जोशी यानेही काही काळापूर्वीच लहान मूल रडत असल्याने प्रयोग थांबवला आणि त्या आईला मुलाला बाहेर घेऊन जायला सांगितलं. अशा प्रकारे चालू नाटक मध्येच थांबवण्यावर अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी संताप व्यक्त केलाय. हे योग्य नाही असं म्हणत त्यांनी इतरांची कानउघडणी केलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com