

VANDANA GUPTE
ESAKAL
मराठमोळ्या अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'पछाडलेला' चित्रपट असो किंवा आताच 'कुटुंब कीर्तन' नाटक असो वंदना या आपलं बेस्ट देताना दिसतात. त्यांच्या कामाव्यतिरिक्त त्या त्यांच्या बिनधास्त वागण्यासाठी आणि बोलण्यासाठी ओळखल्या जातात. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सध्या सुरू असलेल्या अमराठी रिक्षाचालकांच्या वादाबद्दल मत व्यक्त केलं. सोबतच त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा देखील सांगितला.