अभिनेत्रीच्या पर्सनल मेकअप रुममध्ये साडी बदलली म्हणून दिवसभर झाडाखाली बसवलं; वर्षा दांदळे यांनी सांगितला हिंदीतला अनुभव

Varsha Dandale Marathi Actress Experience: अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी मराठी मालिकांमध्ये काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. मात्र हिंदीमध्ये सुरुवातीला त्यांना वाईट वागणूक मिळाली होती.
varsha dandale

varsha dandale

esakal

Updated on: 

'वादळवाट', 'नांदा सौख्य भरे', 'पाहिले न मी तुला', 'नकटीच्या लग्नाला यायचं हा', 'गठबंधन', 'नवा गडी नवा राज्य' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे यांची वच्छी फार गाजली होती. त्या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिलेली. मात्र करिअरच्या सुरुवातीला त्यांनी अनेक छोटी छोटी कामं केली. त्या कामांदरम्यान त्यांना वाईट अनुभवही आला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'चाचा चौधरी' मालिकेत काम केलेलं. त्या मालिकेदरम्यान त्यांना कटू अनुभव आला होता.

Loading content, please wait...