मराठीतल्या पहिल्या सुपरहिट अभिनेत्री तरीही वर्षा उसगावकर यांच्या मनात आहे 'ही' खंत; म्हणाल्या- मी चुकले...

Varsha Usgaonkar Marathi Actress Reveals Her Past Mistake: मराठी सिनेसृष्टीत तुफान गाजलेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या आयुष्यातील एक खंत बोलून दाखवलीये.
varsha usgaonkar regret

varsha usgaonkar regret

esakal

Updated on: 

मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर एक काळ गाजवला. तेव्हाचे प्रत्येक दिग्दर्शक आपल्या मराठी चित्रपटात वर्षा यांना घेण्यासाठी धडपडत होते. त्या मराठीतल्या सुपरस्टार होत्या. 'गंमत जंमत', 'भुताचा भाऊ', 'आमच्यासारखे आम्हीच', 'हमाल दे धमाल' अशा कित्येक सिनेमात त्यांनी स्वतःची जादू दाखवली. मात्र इतक्या लोकप्रिय होऊनही नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातली एक खंत बोलून दाखवलीये.

Loading content, please wait...