मरेपर्यंत त्याची ती इच्छा अपूर्णच राहिली... वर्षा उसगावकर यांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डे यांची माहीत नसलेली गोष्ट

Varsha-Usgaonkar-Reveals-Laxmikant-Berde-Unfulfilled-Wish : लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलची ती गोष्ट सांगितली जी कधीही पूर्ण होऊ शकली नाही.
varsha usgaonkar on lakshmikant berde

varsha usgaonkar on lakshmikant berde

esakal

Updated on: 

मराठी सिनेसृष्टीला लाभलेला अद्भुत तारा म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांना प्रेक्षक विनोदी अभिनेते म्हणून ओळखायचे मात्र त्यांनी अनेक चित्रपटात गंभीर भूमिका केल्या ज्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. लक्ष्मीकांत आणि यांनी अनेक दिग्गड कलाकारांसोबत काम केलं. मात्र त्यांच्या मनातली एक गोष्ट कायम अपूर्णच राहिली. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची ती इच्छा पूर्ण झालीच नाही. मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. त्यांच्यात खूप चांगली मैत्री होती. एका मुलाखतीत वर्षा यांनी लक्ष्मीकांत यांच्याबद्दलची एक खंत बोलून दाखवली होती जी त्यांना कायमची सलत राहिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com