

varsha usgaonkar
esakal
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला. औरंगाबादमध्ये नाट्यशास्त्राचं शिक्षण घेत असताना केवळ स्कर्ट घातल्यामुळे त्यांना काही लोकांच्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. या प्रसंगाची आठवण सांगताना त्यांनी त्या काळातील कटू अनुभव उलगडला.