
Tejashri pradhan family : मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सर्वांची लाडकी आहे. तिची नवी मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'साठी चाहते उत्सुक आहेत. तिच्या चाहत्यांना तिच्या व्यावसायिक यशाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही उत्सुकता आहे. तेजश्रीच्या कुटुंबात कोण कोण आहे आणि त्यांचे तिच्याशी असलेले नाते कसे आहे, याबद्दल आज आपण जाणून घेऊया.