
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यातली एक नुकतीच सुरू झालेली मालिका म्हणजे 'हळद रुसली कुंकू हसलं'. अभिनेत्री समृद्धी केळकर अँड अभिनेता अभिषेक रहाळकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत इतरही मोठे कलाकार आहेत. काल ७ जुलै रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला. आता पाहूया या मालिकेचा पहिला भाग पाहून प्रेक्षकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत.