
Bollywood Entertainment News : बॉलीवूडमध्ये दमदार प्रवेश करणाऱ्या विवेक ओबेरॉयच्या करिअरमध्ये एक वेगळीच कहाणी दडलेली आहे. 2002 मध्ये ‘कंपनी’ चित्रपटाने त्याला इंडस्ट्रीत आणले, आणि लवकरच ‘साथियां,’ ‘मस्ती’ आणि ‘ओमकारा’ यांसारख्या हिट चित्रपटांनी त्याला एक रोमँटिक हिरो म्हणून ओळख दिली.