
Entertainment News: लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शिका फराह खान हिच्या 'ओम शांती ओम' चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले. या चित्रपटाने प्रेक्षकांना एका वेगळ्या दुनियेचं दर्शन घडवलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र या चित्रपटासाठी शाहरुखच्या विरुद्ध म्हणजेच नकारात्मक भूमिकेसाठी अर्जुन रामपाल नाही तर दुसऱ्याच अभिनेत्याला विचारणा करण्यात आली होती. कोण होता तो अभिनेता?