श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांच्या महागड्या कपड्यांचं काय झालं? मुलगी खुशी कपूर म्हणाली- ते सगळे कपडे...

Sridevi Unknown Facts: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कपड्यांचं काय झालं?
sridevi
srideviesakal
Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत अपघाती निधन झालं होतं. त्यांच्या अशा अचानक निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांच्या अभिनयाला तोड नव्हती. सौंदर्यात असो किंवा अभिनयात कुणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही. श्रीदेवी उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगनाही होत्या. त्यांचं फॅशन सेन्सही चांगला होता. बॉलिवूडमधील प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या कपड्यांची चर्चा असायची. मात्र श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या कपड्यांचं काय झालं तुम्हाला ठाऊक आहे का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com