२२ दिवस चालत गेल्यावर विठ्ठलाकडे काय मागणार? संदीप पाठकला वारकरी आजोबांनी काय उत्तर दिलं? म्हणाला, 'डायरेक्ट दर्शन घेणाऱ्या मला...'

SANDEEP PATHAK WARKARI EXPERIENCE: लोकप्रिय मराठी अभिनेता संदीप पाठक याने वारकऱ्यांसोबतचा अनुभव सांगितलाय जो ऐकून प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा राहिलाय.
sandeep pathak experience on wari

sandeep pathak experience on wari

esakal

Updated on

'वऱ्हाड निघालं लंडनला' सारख्या अफलातून नाटकातून धमाल उडवणारा अतिशय गुणी मराठी अभिनेता संदीप पाठक हा कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना चकीत करत असतो. त्याचे अनुभव हे नेहमीच ऐकण्यासारखे असतात. केवळ आपल्या आवाजाने रंगभूमीवर प्रभुत्व गाजवणारा संदीप दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतो. संदीपने वारीचा सांगितलेला एक किस्सा सध्या व्हायरल होतोय. यातून देव नेमका कुणाला दिसतो, वारकरी वारीला का जातात, याचं उत्तर तर मिळतंच पण ते उत्तर ऐकून आपल्या डोळ्यात पाणीही उभं राहतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com