
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या करिअरवर फोकस करताना दिसत आहे. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या मोठ्या बदलामुळे ती चर्चेत आली आहे. अर्जुन कपूरसोबत तब्बल पाच वर्षं रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मलायकाने ब्रेकअप केल्याची घोषणा केली. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता.