
९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये जितके कलाकार होते तितकीच प्रेम प्रकरणेही समोर आली होती. अफेअरच्या अफवांपासून ते गुपचूप केलेल्या लग्नांपर्यंत, अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिल्या. आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्या राय, मनीषा कोइराला आणि राजीव मुलचंदानी यांच्याशी संबंधित अशाच एका वादाबद्दल सांगणार आहोत, जो अजूनही सर्वात खळबळजनक लव्ह ट्रॅन्गलपैकी एक मानला जातो. तेव्हा मनीषाच्या आरोपांमुळे ऐश्वर्या राय प्रचंड रडली होती.