bhagyashree patwardhan in raja shivaji

bhagyashree patwardhan in raja shivaji

esakal

पहिलाच सिनेमा हिट मग इंडस्ट्रीतून गायब; आता रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये साकारणार जिजाऊंची भूमिका; कोण आहे ही अभिनेत्री?

Raja Shivaji Movie Jijau Role Actress Name: रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव समोर आलंय.
Published on

आज १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने लोकप्रिय बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या बहुचर्चित 'राजा शिवाजी' या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित केला. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालंय. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर एक बॉलिवूड अभिनेत्री राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणारा आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com