जी सिनिअर अ‍ॅक्टर होती तिने... 'घाडगे अँड सून' फेम अभिनेत्रीने अखेर सांगितलं मालिका सोडण्याचं खरं कारण; सेटवर काय घडलं?

MARATHI ACTRESS TALKED ABOUT LEAVING THE SHOW: लोकप्रिय अभिनेत्रीने वर्षाच्या आतच 'घाडगे अँड सून' ही मालिका सोडली होती. आता तिने त्यामागचं कारण सांगितलंय.
MAYURI KAPDANE

MAYURI KAPDANE

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील कलाकार हे कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. त्यांच्या मनात या कलाकारांची वेगळी जागा असते. अशात एखाद्या मालिकेतील कलाकार अचानक मालिका सोडून जातो तेव्हा त्याची चर्चाही होते. अशीच चर्चा झालेली कलर्स मराठीवरील 'घाडगे अँड सून' या मालिकेबद्दल. या मालिकेतील अभिनेत्री मयुरी कापडणे हिने वर्षाच्या आतच मालिका सोडलेली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मयुरीने यामागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com