

Dilip Kumar and Balasaheb Thackeray Controversy
esakal
दिलीप कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते आणि आजही चित्रपट क्षेत्रात यशस्वी होऊ पाहणारी तरुण पिढी त्यांच्या कामाचे कौतुक करते. त्यांचा जन्म पाकिस्तानात झाल्यामुळे त्यांना तिथेही खूप सन्मान मिळत असे. दिलीप कुमार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध चांगले होते. मात्र एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर प्रचंड संतापले होते. असं काय घडलेलं?