आशा भोसले यांनी डोळ्यांनी पाहिलाय मुलीचा भयानक मृत्यू; राहत्या घरात सोडलेला जीव; 'या' गोष्टी ठरलेल्या कारण?

ASHA BHOSALE DAUGHTER SUICIDE CASE:आपल्या आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःख पचवली. त्यातील एक त्यांच्या मुलीचं निधन होतं.
asha bhosale daughter tragic death

asha bhosale daughter tragic death

esakal

Updated on

लोकप्रिय मराठमोळ्या गायिका आशा भोसले यांनी आपल्या आवाजाने श्रोत्यांना असं काही वेड लावलं की त्यांच्या सुरांची जादू आजही चाहत्यांच्या मनावर पिंगा घालते. त्यांनी वेगवेगळ्या शैलीतील गाणी गायली. कधी लावणी तर कधी मुजरा, कधी उडत्या चालीची गाणी तर कधी धीर गंभीर वाटणारी गाणी. असं असलं तरी आशा यांनी वैयक्तिक आयुष्यात खूप दुख सहन केलं. एका आईच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख असतं ते म्हणजे आपल्या लेकराचा मृत्यू पाहणं. आशा यांनीही हे डोंगराएवढं दुःख पचवलंय. आशा जगासाठी अत्यंत विनोदी स्वभावाच्या आहेत मात्र त्या हसऱ्या चेहऱ्यामागे त्यांनी खूप मोठं दुःख लपवली. का केली होती आशा यांच्या मुलीने आत्महत्या?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com