Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी संपूर्ण आयुष्य पांढरी साडीच का नेसली? आशा भोसलेंनी केला खुलासा, म्हणाल्या दिदींचे तरुणपणातच...

lata mangeshkar white saree reason : लता मंगेशकर नेहमी पांढरी साडी का नेसायच्या? आशा भोसलेंनी गुपित उलगडलं
why Lata Mangeshkar wore white sarees lifelong: Asha Bhosle reveals reason

why Lata Mangeshkar wore white sarees lifelong: Asha Bhosle reveals reason

esakal

Updated on

भारताची 'गानकोकिळा' लता मंगेशकर आणि त्यांची धाकटी बहीण आशा भोसले या दोन्ही संगीत विश्वातील दोन तेजस्वी ध्रुवतारे आहेत. लता दीदींचे नेहमीचे पांढऱ्या साडीतील शांत रूप आजही चाहत्यांच्या मनावर कोरलेले आहे. पण लता दीदी आयुष्यभर पांढरीच साडी का नेसायच्या? यामागचे एक मजेशीर आणि भावनिक गुपित आशा भोसले यांनी 'कपल ऑफ थिंग्ज' या पॉडकास्टमध्ये उलगडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com