कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

GAURI KULKARNI WEDDING-REASON: 'आई कुठे काय करते' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने लग्नाचा निर्णय घेतलाय. यासोबतच तिने असा निर्णय का घेतला याचं कारणही सांगितलंय.
gauri kulkarni

gauri kulkarni

esakal

Updated on

गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली. त्यात आता आणखी एका अभिनेत्रीला लग्न करायचं आहे. ही अभिनेत्री आहे 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णी. 'आई कुठे काय करते' मालिकेने गौरीला घराघरात ओळख मिळवून दिली. मात्र तिचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. गौरीने बीडमधून येऊन मुंबईसारख्या शहरात स्वतःचं बस्तान बसवलं. स्वतःची ओळख निर्माण केली. इंडस्ट्रीमध्ये काम मिळवणं मुळीच सोपं नाहीये असं ती एका मुलाखतीत म्हणालीये. सोबतच तिला आता लग्न करायचं आहे असंही ती म्हणालीये. याच मुलाखतीत तिने लग्न करण्याचं कारणही सांगितलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com