प्रेमासाठी धर्म बदलायला तयार होती नयनतारा, मग का नाही झालं प्रभुदेवाशी लग्न? 'त्या' अटींमुळे होत्याचं नव्हतं झालं

NAYANTHARA AND PRABHUDEVA BREAKUP STORY:नयनतारा आणि प्रभुदेवा यांचं नातं प्रेक्षकांसाठी नवीन नाही. परंतु त्यांचं नातं नेमकं का तुटलं याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?
NAYANTARA PRABHUDEVA BREAKUP REASON

NAYANTARA PRABHUDEVA BREAKUP REASON

ESAKAL

Updated on

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दोन मोठे कलाकार ज्यांच्यापैकी एकाने आपल्या अभिनयाने तर एकाने आपल्या नृत्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता प्रभुदेवा यांची प्रेमकहाणी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात गाजलेल्या आणि तितकीच वादग्रस्त ठरलेल्या प्रकरणांपैकी एक आहे. त्यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा झाली. विवाहीत असूनही प्रभुदेवा आणि नयनताराएकमेकांच्या प्रेमात पडले. नयनताराने प्रभु देवासाठी स्वतःचा धर्म बदलण्याचीही तयारी दाखवली होती, तरीही एका अटीमुळे हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. काय होती ती अट?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com