vikrant masseyesakal
Premier
विक्रांत मेस्सीने का सोडलं बॉलीवूड? अखेर लोकप्रिय दिग्दर्शकाने सांगितलं खरं कारण, म्हणाला- त्याने स्वतःहून...
Vikrant Massey Bollywood Exit Real Reason: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी याने नुकतीच बॉलिवूडमधून रिटायरमेंट घेतली होती. आता त्यामागचं खरं कारण समोर आलं आहे.
'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट सगळ्यांची वाहवा मिळवत असतानाच चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विक्रांत मेस्सी याने त्याच्या बॉलिवूडमधील एक्झिटची घोषणा केली. आपण बॉलिवूड सोडत असल्याचं त्याने सांगितलं. त्याने अभिनयातून निवृत्ती घेतल्याने सगळेच चकीत झाले. काहींनी हा पीआर स्टंट असल्याचं म्हटलं. तर काहींनी त्याला येत असलेल्या धमक्यांमुळे तो इंडस्ट्री सोडत असल्याचं सांगितलं. अखेर करिअरच्या शिखरावर असताना विक्रांतने रिटायरमेंट घेण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र आता त्यामागचं खरं कारण समोर आलंय.