Varun Dhawan : वरुण धवनचा बेबी जॉन प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात ठरणार अपयशी?

Varun Dhawan's Upcoming Movie Baby John : वरूण धवनचा आगामी सिनेमा बेबी जॉनच्या गाण्याला आणि टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहता हा सिनेमा अपयशी ठरणार असल्याचं म्हटलं जातंय.
Baby John
Baby Johnesakal
Updated on

Bollywood Entertainment News : पुष्पा २ चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली आहे. अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम केले असून समीक्षकांकडूनही या चित्रपटाचे कौतुक होत आहे. मात्र, अशा वेळी वरुण धवनच्या आगामी बेबी जॉन चित्रपटासमोर मोठ्या अडचणी उभ्या राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com