
‘येरे येरे पैसा ३’ या मराठी चित्रपटाचे शो काही मल्टिप्लेक्समध्ये अचानक कमी करण्यात आले.
यामुळे ‘सैयारा’ या हिंदी चित्रपटाला अधिक स्क्रीन्स दिल्याचा आरोप केला जात आहे.
या संदर्भात अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त करत मराठी चित्रपटांवरील अन्यायाचा निषेध केला आहे.