'ये जवानी है दिवानी' च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीव्हीआर आयनॉक्सने बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘ये जवानी है दिवानी’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट 3 जानेवारी 2025 रोजी देशभरातील 46 शहरांमधील 140 थिएटर्समध्ये प्रदर्शित होईल.