बॉलीवूडचा लोकप्रिय सिंगर-रॅपर यो यो हनी सिंग (हृदेश सिंग) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील प्रवासावर आधारित नेटफ्लिक्सवरील नवीन डॉक्युमेंटरी "यो यो हनी सिंग: फेमस" यामुळे त्याच्या चाहत्यांना अनेक नवीन गोष्टी समजल्या आहेत.