

ACTOR COMEBACK IN ZEE MARATHI SERIAL
ESAKAL
गेल्या काही महिन्यात झी मराठी आणि स्टार प्रवाहवर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या. विशेष म्हणजे या मालिकांमध्ये काही जुने चेहरे नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यात काही नायिका होत्या तर काही नायक होते. आता त्या यादीत आणखी एकाची भर पडलीये. १२ वर्षांपूर्वी छोटा पडदा गाजवणारा अभिनेता आता पुन्हा एकदा मालिकेत परत आलाय. तडफदार असा हा अभिनेता कोण आहे हे प्रोमोवरून प्रेक्षकांनी ओळखलंय.