

SANAI CHOUGHADE RELEASE DATE
ESAKAL
Zee Marathi Sanai Choughade Serial: छोट्या पडद्यावर पुढील काही दिवसात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात स्टार प्रवाह, कलर्स मराठी आणि झी मराठी या वाहिन्यांवर नव्या मलिकणांची घोषणा करण्यात आलीये. स्टार प्रवाहने दोन तर झी मराठी आणि कलर्स मराठीने प्रत्येकी एका नव्या मालिकेची घोषणा केलीये. झी मराठीवर 'सनई चौघडे' ही मालिका सुरू होतेय. या मालिकेचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या मालिकेची प्रदर्शनाची तारीख आणि वेळ समोर आलीये.