

zee marathi new serials
esakal
स्टार प्रवाहाने काही दिवसांपूर्वी नव्या कार्यक्रमांची घोषणा केली होती. आता टीआरपी स्पर्धेत वरचढ राहण्यासाठी झी मराठीने देखील योजना आखली आहे. महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनसोबत झी मराठी वरही नवीन मनोरंजनाचं आगमन होणार आहे. आता संध्याकाळी गरमागरम चहा, कुरकुरीत भजी, हातात रिमोट आणि टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचा सर्वात लाडका कार्यक्रम पाहण्याचा आनंद मिळणार आहे. अशा दुहेरी आनंदाची पर्वणी आता महाराष्ट्राच्या घराघरात रंगणार आहे.