tula japnar aahe
tula japnar aaheesakal

झी मराठीच्या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर; 'शेतकरीच नवरा हवा' फेम अभिनेत्री साकारणार खलनायिका

Zee Marathi Serial Tula Japanar Ahe Promo : झी मराठीवरील नवी मालिका 'तुला जपणार आहे' चा नवा प्रोमो प्रेक्षकांसमोर आलाय. हा प्रोमो पाहून नेटकरीही त्याचं कौतुक करतायत.
Published on

Tula Japanar Ahe Cast: गेल्या काही महिन्यात मराठी वाहिन्यांवर अनेक विषयांवरील मालिका सुरू झाल्या. काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेचा देखील समावेश होता. ही मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता त्यापाठोपाठ आणखी एक मालिका सूरू होणार आहे. झी मराठीने 'तुला जपणार आहे या मालिकेचा प्रोमो यापूर्वी प्रदर्शित केला होता. आता या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com